जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात मजुरांच्या कमतरतेमुळे केळी उत्पादक शेतकरी शेतीकामासाठी आधुनिक यंत्रांचा वापर करत आहेत. केळीच्या झाडांना माती लावण्यासाठी पूर्वी बैलजोडीचा वापर केला जात होता. आता मिनी ट्रॅक्टरच्या मदतीने हे काम कमी वेळेत पूर्ण होत आहे. केळी उत्पादक शेतकरी ईश्वर पाटील यांच्या मते, बैलजोडीने या कामासाठी चार दिवस लागतात, तर मिनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने हेच काम अर्ध्या दिवसात पूर्ण करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचण्यास मदत होत आहे.
महाराष्ट्र
ब्रेकिंग
जळगावच्या चोपड्यात केळीच्या शेतीत मिनी ट्रॅक्टरचा वापर
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
महाराष्ट्र
मुंबईकरांनो, पाणी उकळून प्या; महापालिकेचे आवाहन, डॉक्टरांनी दिला आरोग्याचा सल्ला
महाराष्ट्र
मुंबई–बेंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन ३ नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता
महाराष्ट्र
बीडमध्ये बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; आलिशान क्लिनिकमधून रुग्णांवर उपचार
महाराष्ट्र
ठाण्यात संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनी घेतली पूर्णेकर कुटुंबीयांची भेट
महाराष्ट्र
दुष्काळग्रस्तांना शिधावाटपासाठी वाहने रवाना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम


