नाशिकमध्ये अमृत मिरवणूक मार्गावरील भूमिगत कामे आठ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत. बीएसएनएल, महावितरण आणि खासगी फायबर कंपन्यांना मुदत देण्यात आली असून, त्यानंतर रस्ते खोदाईस बंदी घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.