डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणात डॉ. नीलेश जेजुरकर यांच्यानंतर डॉ. स्वाती चव्हाण यांना गंगापूर पोलिसांनी अटक केली. तपासाला नवं वळण मिळालं.