नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांसाठी वित्तीय व्यवस्था सक्षम करण्याची तयारी सुरू आहे. साधुग्राम आणि प्रमुख घाटांवर बँकिंग सुविधा, गर्दीच्या ठिकाणी मोबाईल एटीएम, डिजिटल व्यवहारांसाठी UPI सुविधांचा विस्तार आणि लहान विक्रेत्यांसाठी QR कोडची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. कॅश चेस्टची क्षमता वाढवण्यासह अखंडित रोख पुरवठ्यासाठी शुक्रवारी रिझर्व्ह बँकेची विशेष बैठक होणार आहे.
ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग
कुंभमेळ्यासाठी साधुग्राम अन् घाटांवर बँकिंग सुविधा; मोबाईल ATM, UPI अन् कॅश चेस्टची तयारी
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#कुंभमेळा
#कुंभमेळा २०२७
#सिंहस्थ कुंभमेळा
#नाशिक कुंभमेळा
#साधुग्राम
#नाशिक सिंहस्थ
#घाटांवर बँकिंग सुविधा
#कुंभमेळ्यासाठी बँकिंग सुविधा
#मोबाईल एटीएम
#यूपीआय सुविधा
#डिजिटल व्यवहार
#कॅश चेस्ट
#रोख पुरवठा
#कुंभमेळ्यात बँकिंग
#भाविकांसाठी बँकिंग सुविधा
#लहान विक्रेत्यांसाठी क्यूआर कोड
#नाशिक कुंभमेळा तयारी
#सिंहस्थ कुंभमेळा तयारी
#कुंभमेळा बातम्या
संबंधित बातम्या
ब्रेकिंग न्यूज
सिंहस्थ कुंभमेळ्यात शैव-वैष्णव आखाड्यांचे मनोमिलन होणार; गिरीश महाजनांची माहिती
ब्रेकिंग न्यूज
महसूल अधिकाऱ्यांचे दालन रोज दोन तास जनतेसाठी खुले; दुपारी ३ ते ५ जनता दरबार
ब्रेकिंग न्यूज
अमृत मिरवणूक मार्गावरील भूमिगत कामांना आठ दिवसांची मुदत; मुदतीनंतर रस्ते खोदाई बंद
ब्रेकिंग न्यूज
आडगावच्या टेकड्या मुरूम माफियांच्या घशात! | Apla Nashik
ब्रेकिंग न्यूज
कोठुरे फाट्यावर भीषण अपघात! भरधाव कार पलटी; चालकासह काही जण जखमी


