मालेगावातील सुपारी घोटाळा प्रकरणात एफडीएच्या पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. दहा कोटींचा सुपारी साठा गायब झाल्याचा मुद्दा, कागदोपत्री सुपारी नष्ट केल्याचा आरोप, अन्न विश्लेषकांचा अहवाल आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीचा प्रश्न यामुळे प्रकरण चर्चेत आले आहे.