नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात उरलेला भाजीपाला उघड्यावर साचल्याने अस्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वेळेवर साफसफाई होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य आहे. सततच्या पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली असून व्यापारी, शेतकरी आणि ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चिखलामुळे घसरून अपघात होण्याचाही धोका वाढला आहे. बाजार समिती प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून नियमित साफसफाई करावी, अशी मागणी व्यापारी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग
नाशिक बाजार समितीत अस्वच्छतेचा विळखा; दुर्गंधीमुळे व्यापारी-शेतकरी त्रस्त
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
ब्रेकिंग न्यूज
सिंहस्थ कुंभमेळ्यात शैव-वैष्णव आखाड्यांचे मनोमिलन होणार; गिरीश महाजनांची माहिती
ब्रेकिंग न्यूज
महसूल अधिकाऱ्यांचे दालन रोज दोन तास जनतेसाठी खुले; दुपारी ३ ते ५ जनता दरबार
ब्रेकिंग न्यूज
अमृत मिरवणूक मार्गावरील भूमिगत कामांना आठ दिवसांची मुदत; मुदतीनंतर रस्ते खोदाई बंद
ब्रेकिंग न्यूज
आडगावच्या टेकड्या मुरूम माफियांच्या घशात! | Apla Nashik
ब्रेकिंग न्यूज
कोठुरे फाट्यावर भीषण अपघात! भरधाव कार पलटी; चालकासह काही जण जखमी


