नाशिकच्या त्रिमूर्ती चौक परिसरात महापालिकेने अतिक्रमणांविरोधात कारवाई केली. दिव्या अॅड लॅबजवळ सुरू झालेल्या या मोहिमेत अनधिकृत टपऱ्या हटवण्यात आल्या. जेसीबीच्या साह्याने कारवाई करत अतिक्रमणाचे साहित्य जप्त करण्यात आले. रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग
नाशिकच्या त्रिमूर्ती चौकात महापालिकेची अतिक्रमण मोहीम; अनधिकृत टपऱ्या हटवल्या
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
ब्रेकिंग न्यूज
सिंहस्थ कुंभमेळ्यात शैव-वैष्णव आखाड्यांचे मनोमिलन होणार; गिरीश महाजनांची माहिती
ब्रेकिंग न्यूज
महसूल अधिकाऱ्यांचे दालन रोज दोन तास जनतेसाठी खुले; दुपारी ३ ते ५ जनता दरबार
ब्रेकिंग न्यूज
अमृत मिरवणूक मार्गावरील भूमिगत कामांना आठ दिवसांची मुदत; मुदतीनंतर रस्ते खोदाई बंद
ब्रेकिंग न्यूज
आडगावच्या टेकड्या मुरूम माफियांच्या घशात! | Apla Nashik
ब्रेकिंग न्यूज
कोठुरे फाट्यावर भीषण अपघात! भरधाव कार पलटी; चालकासह काही जण जखमी


