नाशिकच्या सातपूरमधील श्रमिकनगर परिसरात तेजस्विनी करडक या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घर आणि गाडीसाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावून सासरच्या मंडळींकडून छळ केला जात असल्याचा आरोप वडिलांनी तक्रारीत केला आहे.
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग
नाशिकच्या सातपूरमध्ये विवाहितेची आत्महत्या; पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
ब्रेकिंग न्यूज
सिंहस्थ कुंभमेळ्यात शैव-वैष्णव आखाड्यांचे मनोमिलन होणार; गिरीश महाजनांची माहिती
ब्रेकिंग न्यूज
महसूल अधिकाऱ्यांचे दालन रोज दोन तास जनतेसाठी खुले; दुपारी ३ ते ५ जनता दरबार
ब्रेकिंग न्यूज
अमृत मिरवणूक मार्गावरील भूमिगत कामांना आठ दिवसांची मुदत; मुदतीनंतर रस्ते खोदाई बंद
ब्रेकिंग न्यूज
आडगावच्या टेकड्या मुरूम माफियांच्या घशात! | Apla Nashik
ब्रेकिंग न्यूज
कोठुरे फाट्यावर भीषण अपघात! भरधाव कार पलटी; चालकासह काही जण जखमी


