नाशिकच्या शालीमार परिसरात महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम. अनधिकृत दुकाने हटवली, हातगाड्या आणि साहित्य जप्त; कारवाईदरम्यान विक्रेत्यांची धावपळ.