सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसीत महिला उद्योजिकेची सव्वापाच लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. ‘साई ग्रो फूड’ कंपनीकडून तब्बल १८ हजार किलो आटा घेऊन त्याचे पैसे न देता आरोपी फरार झाल्याचा आरोप आहे. भिवंडी आणि मुंबईतील तिघांविरोधात एमआयडीसी सिन्नर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग
सिन्नरमध्ये उद्योजिकेची सव्वापाच लाखांची फसवणूक; १८ हजार किलो आटा लांबवला
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
ब्रेकिंग न्यूज
सिंहस्थ कुंभमेळ्यात शैव-वैष्णव आखाड्यांचे मनोमिलन होणार; गिरीश महाजनांची माहिती
ब्रेकिंग न्यूज
महसूल अधिकाऱ्यांचे दालन रोज दोन तास जनतेसाठी खुले; दुपारी ३ ते ५ जनता दरबार
ब्रेकिंग न्यूज
अमृत मिरवणूक मार्गावरील भूमिगत कामांना आठ दिवसांची मुदत; मुदतीनंतर रस्ते खोदाई बंद
ब्रेकिंग न्यूज
आडगावच्या टेकड्या मुरूम माफियांच्या घशात! | Apla Nashik
ब्रेकिंग न्यूज
कोठुरे फाट्यावर भीषण अपघात! भरधाव कार पलटी; चालकासह काही जण जखमी


