नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणापूर्वी २१ फुटी अमृतकुंभासह ग्रामपरिक्रमा काढण्यात येणार आहे. या धार्मिक उपक्रमामुळे सिंहस्थाच्या तयारीला आध्यात्मिक वातावरणाची जोड मिळणार आहे.