वाडीवऱ्हे परिसरात मुलाला वाचवण्यासाठी डोहात उतरलेल्या वडिलांसह १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ४८ वर्षीय संजय आणि १४ वर्षीय श्रीचा दुर्दैवी अंत झाला.