नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात डोंगरगाव उपबाजारात मका आणि सोयाबीनच्या लिलावाचा शुभारंभ झाला. पहिल्याच दिवशी मक्याला २,५०० रुपये, तर सोयाबीनला ७ हजार रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतमाल विक्रीसाठी दूर जाण्याची गरज कमी होणार आहे.
ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग
येवल्यात मक्याला २,५००, तर सोयाबीनला ७ हजार रुपये भाव
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
ब्रेकिंग न्यूज
सिंहस्थ कुंभमेळ्यात शैव-वैष्णव आखाड्यांचे मनोमिलन होणार; गिरीश महाजनांची माहिती
ब्रेकिंग न्यूज
महसूल अधिकाऱ्यांचे दालन रोज दोन तास जनतेसाठी खुले; दुपारी ३ ते ५ जनता दरबार
ब्रेकिंग न्यूज
अमृत मिरवणूक मार्गावरील भूमिगत कामांना आठ दिवसांची मुदत; मुदतीनंतर रस्ते खोदाई बंद
ब्रेकिंग न्यूज
आडगावच्या टेकड्या मुरूम माफियांच्या घशात! | Apla Nashik
ब्रेकिंग न्यूज
कोठुरे फाट्यावर भीषण अपघात! भरधाव कार पलटी; चालकासह काही जण जखमी


