दसरा आणि सणासुदीच्या काळात झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा असलेल्या येवल्यातील शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. झेंडूला किलोमागे अवघे १५ ते २० रुपये दर मिळत असल्याने लागवडीचा खर्च भरून काढणंही कठीण झालं आहे. सोयाबीनच्या नुकसानीनंतर आता झेंडूच्या दरातील घसरणीचा फटका फूल उत्पादकांना बसत आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.
ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग
सणासुदीत झेंडूचे दर कोसळले; उत्पादकांसमोर आर्थिक संकट
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
ब्रेकिंग न्यूज
सिंहस्थ कुंभमेळ्यात शैव-वैष्णव आखाड्यांचे मनोमिलन होणार; गिरीश महाजनांची माहिती
ब्रेकिंग न्यूज
महसूल अधिकाऱ्यांचे दालन रोज दोन तास जनतेसाठी खुले; दुपारी ३ ते ५ जनता दरबार
ब्रेकिंग न्यूज
अमृत मिरवणूक मार्गावरील भूमिगत कामांना आठ दिवसांची मुदत; मुदतीनंतर रस्ते खोदाई बंद
ब्रेकिंग न्यूज
आडगावच्या टेकड्या मुरूम माफियांच्या घशात! | Apla Nashik
ब्रेकिंग न्यूज
कोठुरे फाट्यावर भीषण अपघात! भरधाव कार पलटी; चालकासह काही जण जखमी


