सिंहस्थ ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील रामकुंड आणि गंगाघाट परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. मात्र, दिवाळीसाठी गावपाड्यांतून आलेल्या छोट्या विक्रेत्यांना या कारवाईचा फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने विक्रेत्यांनी प्रशासनाकडे पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. सिंहस्थाची तयारी आणि छोट्या विक्रेत्यांचा उदरनिर्वाह यामध्ये प्रशासन काय मार्ग काढणार, याकडे लक्ष लागले आहे. आपलं नाशिक | आपला आवाज
नाशिक शहर
ब्रेकिंग
सिंहस्थ ध्वजारोहणापूर्वी रामकुंड परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम; विक्रेत्यांची पर्यायी जागेची मागणी
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#आपलं नाशिक
संबंधित बातम्या
नाशिक शहर
उघड्यावर मद्यपान आणि टवाळखोरीविरोधात अंबड पोलिसांची धडक कारवाई
नाशिक शहर
कुंभमेळा ध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज! रामकुंडावरील तयारी अंतिम टप्प्यात
नाशिक शहर
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! ३० वर्षांची वयोमर्यादा हटवली
नाशिक शहर
नाशिकमध्ये पक्ष्यांची अनोखी निवडणूक! कावळा की गिधाड? १० नोव्हेंबरपर्यंत मतदानाची संधी
नाशिक शहर
सिंहस्थ ध्वजारोहणापूर्वी रामकुंड परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम; विक्रेत्यांची पर्यायी जागेची मागणी


