नाशिकमध्ये राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी प्रस्तावित हेलिपोर्ट प्रकल्पाच्या जागेच्या मालकीवरून वाद निर्माण झाल्याचे वृत्त आहे. सुमारे ८० कोटी रुपयांच्या या प्रस्तावित प्रकल्पासाठी संबंधित जागेवर कोणाचा हक्क आहे? कथित विक्री व्यवहारावरून कोणते प्रश्न उपस्थित झाले आहेत? मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या या प्रकरणाचा हेलिपोर्ट प्रकल्पावर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण या विशेष एक्सप्लेनरमध्ये. नाशिकमधील महत्त्वाच्या घडामोडी आणि सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा आपलं नाशिक — आपला आवाज, बातम्या २४ तास! #Nashik #NashikNews #Heliport #LandDispute #MumbaiHighCourt #AplaNashik
Short Explainer
ब्रेकिंग
नाशिकच्या ८० कोटींच्या हेलिपोर्टवरून वाद! जागेची विक्री, प्रकरण हायकोर्टात
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
संबंधित बातम्या
Short Explainer
नाशिकच्या ८० कोटींच्या हेलिपोर्टवरून वाद! जागेची विक्री, प्रकरण हायकोर्टात
Short Explainer
नाशिकमध्ये ५१७ जणांचा शंखनाद! अमेरिकेचा विक्रम मोडला? | एक्सप्लेनर
Short Explainer
विकासकामांचा निर्णय कसा होतो? खर्च, डेडलाइन आणि संपूर्ण प्रक्रिया | Apla Nashik
Short Explainer
मॉन्सूनच्या आगमनाला फुलपाखरांची चाहूल! लाखो फुलपाखरांचं स्थलांतर का होतं? | एक्सप्लेनर
Short Explainer
सोन्याचे भाव घसरले! दिवाळीआधी सोने १ लाखांवर येणार? | Gold Price Explainer


