नाशिकमध्ये आज, गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी हवामान कसे असेल? शहरात आकाश मुख्यतः निरभ्र ते अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, कमाल तापमान ३४ अंश, तर किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. दुपारच्या वेळी उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. जाणून घ्या नाशिकच्या आजच्या हवामानाचा सविस्तर अंदाज, निकिता देशमुख यांच्याकडून. हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा आपलं नाशिक | आपला आवाज.
हवामान
ब्रेकिंग
नाशिक हवामान अपडेट | २२ ऑक्टोबर २०२६ | कमाल तापमान ३४ अंशांवर
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
संबंधित बातम्या
हवामान
नाशिकमध्ये उन्हाचा चटका वाढला! तापमान ३५.१ अंशांवर; ऑक्टोबरअखेर उकाडा कायम राहण्याची शक्यता
हवामान
नाशिकमध्ये आज आकाश निरभ्र! कमाल तापमान ३३ अंशांवर | Nashik Weather Update
हवामान
नाशिक हवामान अपडेट | कमाल तापमान ३५°, किमान १९° | महाराष्ट्र हवामान अंदाज
हवामान
नाशिक हवामान अपडेट | २२ ऑक्टोबर २०२६ | कमाल तापमान ३४ अंशांवर
हवामान
नाशिक हवामान अपडेट | आज ३४° कमाल, २१° किमान तापमान; अंशतः ढगाळ वातावरण


