नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाशी संबंधित किरण कुंवर यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीमुळे मनपा शिक्षण विभागातील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.