कुंभमेळा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सोहळ्याचे निमंत्रण राज्यपालांना दिले. तसेच कुंभमेळ्याच्या तयारीबाबतही माहिती दिली. आपलं नाशिक | आपला आवाज