कोर्टाची पायरी चढताना या विशेष कार्यक्रमात जाणून घेऊया, FIR दाखल केल्यानंतर पुढे काय होतं?
एखाद्या व्यक्तीवर आरोप झाल्यानंतर पुढील न्यायालयीन प्रक्रिया कशी सुरू होते?
आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाईची पुढची पायरी कोणती असते?
तपास, न्यायालयीन प्रक्रिया आणि त्यानंतरच्या कायदेशीर टप्प्यांमध्ये नेमकं काय घडतं?


