लहान मुलांची योग्य वाढ, शारीरिक विकास आणि बौद्धिक क्षमता यासाठी संतुलित आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. पण मुलांना नेमकं काय खायला द्यावं? त्यांच्या आहारात कोणत्या पोषक घटकांचा समावेश असावा? मुलं जेवताना नखरे करत असतील, तर पालकांनी काय करावं? आजच्या ‘आपलं डाएट’ या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत लहान मुलांचा योग्य आहार, त्यांच्या वाढीसाठी आवश्यक पोषण आणि मुलांच्या खाण्यापिण्याबाबत पालकांनी घ्यायची काळजी. चला तर मग, जाणून घेऊया लहान मुलांच्या आहाराविषयी महत्त्वाच्या गोष्टी! #AplaDiet #लहानमुलांचाआहार #ChildNutrition #HealthyEating #KidsHealth
डायट
ब्रेकिंग
लहान मुलांचा आहार कसा असावा? योग्य पोषणातून घडवा मुलांचं निरोगी भविष्य! l आपलं डाएट
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
संबंधित बातम्या
डायट
पोटाचे विकार होण्याची कारणं काय? चुकीच्या आहाराचा परिणाम | आपला डाएट
डायट
चपाती की भाकर? वजन कमी करण्यासाठी काय खावे? | Apla Diet
डायट
Healthy Fats vs Unhealthy Fats | चांगले आणि वाईट फॅट्स कोणते? | आपलं डाएट
डायट
लठ्ठपणा कसा वाढतो? वजन वाढण्यामागची खरी कारणं जाणून घ्या | Apla Diet
डायट
लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये? | आपला डाएट भाग ४


