ऑफिसमध्ये वारंवार लागणारी भूक भागवण्यासाठी अनेकजण तळलेले पदार्थ, बिस्किटे किंवा सॉफ्ट ड्रिंक्सचा पर्याय निवडतात. मात्र अशा अनहेल्दी स्नॅकिंगमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट अनोखी शहा यांनी हेल्दी स्नॅकिंगचे महत्त्व, योग्य वेळ आणि पौष्टिक पर्यायांची माहिती दिली. फुटाणे, मखाणे, फळे, दही, स्प्राऊट्स आणि सॅलड यांसारखे पर्याय कार्यालयीन वेळेत अधिक लाभदायक ठरू शकतात, असे त्यांनी सांगितले. तसेच कमी साखर, कमी तेल, भरपूर पाणी आणि संतुलित आहाराच्या सवयी अंगीकारण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
डायट
ब्रेकिंग
ऑफिसमध्ये भूक लागल्यावर काय खावे?
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#आरोग्य
संबंधित बातम्या
डायट
पोटाचे विकार होण्याची कारणं काय? चुकीच्या आहाराचा परिणाम | आपला डाएट
डायट
चपाती की भाकर? वजन कमी करण्यासाठी काय खावे? | Apla Diet
डायट
Healthy Fats vs Unhealthy Fats | चांगले आणि वाईट फॅट्स कोणते? | आपलं डाएट
डायट
लठ्ठपणा कसा वाढतो? वजन वाढण्यामागची खरी कारणं जाणून घ्या | Apla Diet
डायट
लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये? | आपला डाएट भाग ४


