लहान मुलांच्या डब्यात रोज काय द्यायचं, हा प्रश्न अनेक पालकांना पडतो. मुलांना आवडतील, खायला चविष्ट असतील आणि पोषणमूल्यांनी समृद्ध असतील असे कोणते पदार्थ डब्यात देता येतात? आपलं डाएटच्या या भागात जाणून घेऊया लहान मुलांच्या डब्यासाठी योग्य पदार्थांचे पर्याय, डब्यात विविधता कशी ठेवावी आणि मुलांच्या वाढीसाठी संतुलित आहाराचं महत्त्व काय आहे. मुलांच्या आहाराविषयी अधिक माहिती आणि उपयुक्त विषयांसाठी पाहत राहा आपलं डाएट, फक्त आपलं नाशिकवर! आपलं नाशिक | आपला आवाज… बातमी २४ तास
डायट
ब्रेकिंग
लहान मुलांच्या डब्यात काय द्यावं? | पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ | आपलं डाएट
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
संबंधित बातम्या
डायट
पोटाचे विकार होण्याची कारणं काय? चुकीच्या आहाराचा परिणाम | आपला डाएट
डायट
चपाती की भाकर? वजन कमी करण्यासाठी काय खावे? | Apla Diet
डायट
Healthy Fats vs Unhealthy Fats | चांगले आणि वाईट फॅट्स कोणते? | आपलं डाएट
डायट
लठ्ठपणा कसा वाढतो? वजन वाढण्यामागची खरी कारणं जाणून घ्या | Apla Diet
डायट
लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये? | आपला डाएट भाग ४


