आजच्या 'आपला डायट' या विशेष भागात आपण जाणून घेणार आहोत वजन कसे कमी करावे? योग्य आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीच्या मदतीने वजन नियंत्रित कसे ठेवता येते, याविषयी तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्या. वजन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ आहारात समाविष्ट करावेत, कोणते पदार्थ टाळावेत, पाणी किती प्यावे, व्यायामाचे महत्त्व काय आहे आणि वजन कमी करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, याबाबतची सविस्तर माहिती या भागात पाहा. निरोगी जीवनशैली, योग्य आहार आणि आरोग्यविषयक महत्त्वाच्या टिप्ससाठी पाहत राहा 'आपला डायट', फक्त आपलं नाशिक – आपला आवाज वर.