नदीकाठी वसलेलं ऐतिहासिक मोदकेश्वर मंदिर गणेशोत्सवानिमित्त सजलं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत असून, बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

मोदकेश्वर हे नाव या मंदिराला कसं पडलं, या नावामागची आख्यायिका काय आहे आणि मंदिराचं धार्मिक महत्त्व काय आहे, याचा आढावा आपलं नाशिकचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी घेतला आहे.