BMW 7 सिरीजचा भीषण अपघात होऊन ३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपघाताचा थरारक क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नेमका अपघात कसा झाला? या दुर्घटनेची सविस्तर माहिती जाणून घ्या.