नाशिक शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या खोदकामांमुळे आणि बांधकामांमधून उडणाऱ्या धुळीमुळे हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोकमतच्या वृत्तानुसार, सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये ३५ टक्क्यांनी वाढ झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. मात्र, या वाढीमागे केवळ धुळीचं प्रदूषण हेच कारण आहे का? धुळीच्या प्रदूषणाचा आरोग्यावर काय परिणाम होतो? महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणांची जबाबदारी काय? बांधकामांच्या ठिकाणी कोणते उपाय आवश्यक आहेत? तसेच नागरिक तक्रार कुठे करू शकतात? जाणून घ्या या विशेष एक्सप्लेनरमध्ये. नाशिकच्या महत्त्वाच्या प्रश्नांवरील सविस्तर बातम्या आणि एक्सप्लेनर पाहण्यासाठी Subscribe करा आपलं नाशिक | आपला आवाज, बातम्या २४ तास! #NashikNews #NashikPollution #AirPollution #DustPollution #HealthNews #NashikUpdates #AplaNashik
Short Explainer
ब्रेकिंग
नाशिकमध्ये धुळीचं प्रदूषण वाढलं? सर्दी-खोकल्याचे रुग्ण ३५% वाढल्याचा दावा!
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
संबंधित बातम्या
Short Explainer
जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी सुरू! आणखी बॉम्ब टाकणार? | महाराष्ट्र राजकारण
Short Explainer
कुंभमेळ्याआधी नाशिकमध्ये अतिक्रमण मोहीम! हातगाड्या हटणार, दुकानदारांचं काय?
Short Explainer
Blinkit वर FDA ची कारवाई! १८ हजार खाद्यपदार्थांचं प्रकरण काय? | Explainer
Short Explainer
भारताची पदकांची शंभरी पार! निखाद कुमार, दीप्ती जीवनजींची चमकदार कामगिरी I Asian Para Games 2026
Short Explainer
नाशिकमध्ये धुळीचं प्रदूषण वाढलं? सर्दी-खोकल्याचे रुग्ण ३५% वाढल्याचा दावा!


