नवरात्रीचे नऊ दिवस, नऊ रंग आणि नवनवीन फॅशन लुक! यंदा गरबा आणि दांडियासाठी तरुणाईमध्ये ऑक्सिडाइज्ड दागिने, मोठे झुमके, चोकर आणि पारंपरिक ज्वेलरीची क्रेझ पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर कमी खर्चात वेगवेगळे लुक मिळवण्यासाठी रेंटल ज्वेलरीचा पर्यायही चर्चेत आहे.

नवरात्रीतील ज्वेलरी ट्रेंड, तरुणाईची पसंती आणि फॅशनसोबत बजेट सांभाळण्याचे पर्याय जाणून घ्या या विशेष बातमीत.