रक्षाबंधन, जन्माष्टमी, दहीहंडी आणि सलग सुट्ट्यांमुळे सणासुदीत बाहेर फिरण्याचं प्लॅनिंग सुरू आहे. ✈️ पण विमानाने प्रवास करणार असाल तर तुमचं बजेट मात्र चांगलंच वाढू शकतं! मुंबई-आग्रा विमान तिकीट ₹40 हजारांपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. मुंबईहून अहमदाबाद, आग्रा, अयोध्या, दिल्ली, गोवा यांसारख्या पर्यटन आणि धार्मिक ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना नेहमीपेक्षा जास्त भाडं मोजावं लागत आहे. पण विमान तिकीटांचे दर एवढे का वाढतात? कोणत्या मार्गावर सर्वाधिक वाढ झाली? सणासुदीत फ्लाइट बुक करताना कोणती काळजी घ्यावी? आणि तिकीट स्वस्तात मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? या खास आपलं नाशिक Explainer मध्ये जाणून घ्या सणासुदीतील वाढलेल्या विमान भाड्याचं संपूर्ण गणित!