सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये प्रशासनाची तयारी वेगाने सुरू आहे.
लाखो भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन आपत्ती प्रतिसाद व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
कुंभमेळा प्राधिकरण, NDRF आणि SDRFच्या अधिकाऱ्यांनी प्रमुख घाटांची पाहणी केली.
दसक, कपिला संगम, नंदिनी संगम आणि रामकुंड परिसराची पाहणी करण्यात आली.
सोमेश्वर घाट आणि त्र्यंबकेश्वर घाट परिसरातील बचाव व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला.
आपत्कालीन परिस्थितीत बचाव पथकांना जलद पोहोचता यावे, यासाठी प्रवेशमार्ग तपासण्यात आले.
गर्दी व्यवस्थापन आणि विविध यंत्रणांमधील समन्वयावरही चर्चा करण्यात आली.
भाविकांच्या सुरक्षेसाठी पुढील काळात संयुक्त सराव आणि प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत.
समाजाचा कुंभ
ब्रेकिंग
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ : नाशिक-त्र्यंबकेश्वर घाटांवर आपत्ती व्यवस्थेचा आढावा
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#त्र्यंबकेश्वर
संबंधित बातम्या
समाजाचा कुंभ
सिंहस्थावर सुरक्षेचे सावट! जीर्ण रामसेतूला बांबूचा आधार; रामझुला कधी पूर्ण होणार?
समाजाचा कुंभ
सिंहस्थासाठी नाशिक सज्ज! ! शंखनादापासून गोदावरी महाआरतीपर्यंत धार्मिक सोहळ्यांची पर्वणी
समाजाचा कुंभ
सिंहस्थ कुंभमेळा: श्री दिगंबर आखाडा परिसरातील निवास सुविधांसाठी ३.२८ कोटींच्या खर्चाला मंजुरी
समाजाचा कुंभ
सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर स्टॉल्सना परवानगी न देण्याची वाहतूक पोलिसांची मागणी
समाजाचा कुंभ
सिंहस्थासाठी पंचवटीचा कायापालट; काळाराम, कपालेश्वर मंदिर परिसरासाठी १२ कोटी मंजूर!


