मुंबई-आग्रा महामार्गावर घोटीजवळ वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अपूर्ण रस्त्यांच्या कामांमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.