नाशिक शहर आणि जिल्ह्यात आज मुख्यतः आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान ३५ अंश, तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिवसा उन्हाचा कडाका, तर सकाळी आणि रात्री तुलनेने थंडावा जाणवू शकतो. महाराष्ट्रातील हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा आपलं नाशिक. #NashikWeather #NashikWeatherUpdate #NashikNews #MaharashtraWeather #WeatherUpdate #आपलंनाशिक #नाशिकहवामान
हवामान
ब्रेकिंग
नाशिक हवामान अपडेट: कमाल ३५°, किमान १८° तापमानाचा अंदाज
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
संबंधित बातम्या
हवामान
नाशिक हवामान अपडेट: कमाल ३५°, किमान १८° तापमानाचा अंदाज
हवामान
ऑक्टोबरअखेर राज्यात पावसाची शक्यता: घाट परिसरात मेघगर्जनेसह इशारा..
हवामान
नाशिक हवामान अपडेट | शहर, जिल्हा आणि महाराष्ट्राचा आजचा अंदाज | Apla Nashik
हवामान
नाशिकमध्ये उन्हाचा चटका वाढला! तापमान ३५.१ अंशांवर; ऑक्टोबरअखेर उकाडा कायम राहण्याची शक्यता
हवामान
नाशिकमध्ये आज आकाश निरभ्र! कमाल तापमान ३३ अंशांवर | Nashik Weather Update


