नाशिक शहरात आज आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, कमाल तापमान ३५ अंश आणि किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दिवसा उष्णता जाणवू शकते, तर सकाळी आणि रात्री वातावरण तुलनेने आल्हाददायक राहण्याची शक्यता आहे. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या नाशिक शहर, नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्रातील हवामानाचा आढावा. 📺 हवामान, स्थानिक बातम्या आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आपलं नाशिक २४ चॅनेल Subscribe करा आणि ताज्या अपडेट्ससाठी Bell Icon दाबा. 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि आपल्या मित्र-परिवारासोबत Share करा. आपलं नाशिक | आपला आवाज — बातमी २४ तास! #NashikWeather #WeatherUpdate #MaharashtraWeather #NashikNews #AplaNashik