आजच्या ‘आपला योग’मध्ये जाणून घ्या ईश्वराला अर्पण करण्याची भावना आणि आपण करत असलेली प्रत्येक कृती ईश्वराला समर्पित करण्याचा नियम. यासोबतच सात्त्विक आहाराच्या महत्त्वाच्या टिप्सही जाणून घ्या. #AaplaYog #AajchaNiyam #IshwarArpan #SatvikAahar #Yoga #YogaMarathi #AplaNashik