पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा तब्बल चार तास चालली. बाजार समितीच्या कामकाजासह विविध मुद्द्यांवर संचालक आणि शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी आरोप-प्रत्यारोपांच्या चर्चेलाही चांगलाच रंग आला. तक्रार असल्यास थेट बाजार समितीकडे द्या, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असं सभापती दिलीप बनकर यांनी स्पष्ट केलं. पिंपळगाव बाजार समितीच्या सभेतील महत्त्वाच्या घडामोडी आणि सभापतींच्या भूमिकेची सविस्तर माहिती पाहा.
आपली शेती
ब्रेकिंग
पिंपळगाव बाजार समितीची ४ तास सभा! आरोप-प्रत्यारोपांनी चर्चा रंगली | Apla Nashik
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
आपली शेती
त्र्यंबकेश्वर, चांदवड अन् निफाडला अखेर दुष्काळ जाहीर; आता १५ पैकी १३ तालुके दुष्काळाच्या छायेत
आपली शेती
पिंपळगाव बाजार समितीची ४ तास सभा! आरोप-प्रत्यारोपांनी चर्चा रंगली | Apla Nashik
आपली शेती
NHBच्या नव्या नियमांमुळे फुल उत्पादक शेतकरी अडचणीत! अनुदानाबाबत फेरविचाराची मागणी | Apla Nashik
आपली शेती
पंचवटी कृषी बाजार समितीत अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर; दूषित पाणी आणि कचऱ्यामुळे त्रास
आपली शेती
ऑनलाइन खत विक्री प्रणालीत बदलाची मागणी; पंचवटीतील कृषी व्यावसायिक आक्रमक


