विविध छांदिष्ट व्यक्तींच्या छंदाची माहिती आणि दुर्मीळ वस्तूंचा अनोखा संग्रह जपणारे प्रसाद देशपांडे यांची खास मुलाखत...

मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या, जुनी नाणी, पुरातन शस्त्रं, ऐतिहासिक वस्तू, फोटोग्राफ्स, कापूस शिल्प आणि काष्ठशिल्प अशा विविध गोष्टींचा अनोखा संग्रह प्रसाद देशपांडे यांनी जपला आहे.

या दुर्मीळ संग्रहाची सुरुवात कशी झाली? विविध छंदिष्ट व्यक्तींच्या माहितीचा हा खजिना ते कसा जपतात? त्यांच्या अनोख्या छंदप्रवासाबद्दल जाणून घेऊया ‘आपलं नाशिक’च्या ‘अंतरंग’ या खास कार्यक्रमात.

आपलं नाशिक | आपला आवाज

Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ | Subscribe 🔔

#AplaNashik #Antarang #PrasadDeshpande #HobbyCollection #Nashik