त्र्यंबकेश्वरमधील हेलिपोर्टच्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे. जागा परस्पर तिसऱ्या व्यक्तीला विकल्याचा मुद्दा समोर आला असून, मोबदला न्यायालयात जमा करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. ३१ ऑक्टोबरच्या राष्ट्रपती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे.