नाशिक शहरातील प्रत्येक चौकाची स्वतःची ओळख, आठवण आणि इतिहास आहे. चौकांच्या नावामागची कारणं, त्यांच्याशी जोडलेल्या ऐतिहासिक कथा आणि बदलत्या काळानुसार त्या परिसराचा झालेला प्रवास जाणून घ्या ‘चौकांचा इतिहास’ या खास कार्यक्रमातून. नाशिकच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा वेध, फक्त आपलं नाशिकवर.