कॉलेज कट्ट्यावर यंदा रंगणार नवरात्रोत्सवाच्या तयारीच्या गप्पा! 💃🌸 नवरात्र म्हटलं की गरबा, दांडिया, पारंपरिक पोशाख आणि उत्साहाची धूम! कॉलेजमधील विद्यार्थी नवरात्रोत्सवासाठी कशी तयारी करतात? त्यांच्या गरबा-दांडियाच्या योजना काय आहेत? पारंपरिक पेहरावापासून ते कॉलेजमधील नवरात्रीच्या धमाल क्षणांपर्यंत, विद्यार्थ्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेणार आहोत थेट त्यांच्याशी संवाद साधून. पाहायला विसरू नका, ‘कॉलेज कट्टा’ — तरुणाईच्या गप्पा, तरुणाईच्या अंदाजात! आपलं नाशिक | आपला आवाज #CollegeKatta #NavratriSpecial #NavratriVibes #StudentLife #AplaNashik