विदर्भातील पारंपरिक आणि स्वादिष्ट शिरलाडू घरच्या घरी कसे बनवायचे? रचना चिंतावार – The Homechef यांच्याकडून जाणून घ्या शिरलाडू बनवण्याची सोपी आणि खास रेसिपी.
या व्हिडिओमध्ये शिरलाडूसाठी लागणारे साहित्य, योग्य प्रमाण आणि बनवण्याची संपूर्ण पद्धत सोप्या भाषेत पाहा. पारंपरिक चवीचा स्वादिष्ट शिरलाडू नक्की करून पाहा.


