तुम्ही फोन उचलू शकत नसाल किंवा एखाद्या विशिष्ट नंबरवर येणारे Calls दुसऱ्या नंबरवर घ्यायचे असतील, तर Call Forwarding हे फीचर उपयोगी ठरू शकतं. पण मोबाईलमध्ये Call Forwarding कसं सुरू करायचं? सर्व Calls दुसऱ्या नंबरवर कसे वळवायचे? फोन व्यस्त असताना, कॉल न उचलल्यास किंवा फोन नेटवर्कच्या बाहेर असताना Calls Forward करण्याची सेटिंग कुठे असते? या व्हिडिओमध्ये जाणून घ्या Call Forwarding सुरू करण्याची सोपी पद्धत, तसेच हे फीचर बंद कसं करायचं आणि वापरताना कोणती काळजी घ्यायची. तुमच्या मोबाईलमधील अशाच उपयोगी Features आणि Settings ची सोपी माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा Knowledge Katta, फक्त आपलं नाशिकवर. #KnowledgeKatta #CallForwarding #CallDivert #CallForwardingMarathi