कुंभमेळा हा भारतीय धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील महत्त्वाचा सोहळा आहे. कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व काय? नागा साधू आणि संन्यासी या सोहळ्यात का सहभागी होतात? संन्यास, तपश्चर्या आणि आध्यात्मिक साधनेचा कुंभमेळ्याशी काय संबंध आहे?
या विशेष Explainer मध्ये जाणून घ्या कुंभमेळ्याची परंपरा, साधू-संतांचे महत्त्व आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याविषयी महत्त्वाची माहिती.
अशाच माहितीपूर्ण Explainer साठी पाहत राहा Aapla Nashik | आपलं नाशिक, आपला आवाज.


