कठपुतळी ही भारताच्या पारंपरिक लोककलेचा एक महत्त्वाचा भाग आहे. या कलेचा इतिहास काय आहे आणि भारतात कठपुतळीचे किती प्रकार आढळतात? राजस्थानातील दोरीच्या कठपुतळ्या, काठीच्या बाहुल्या, हातमोज्यांच्या बाहुल्या आणि सावलीच्या बाहुल्या अशा विविध प्रकारांतून कथा, लोकपरंपरा आणि संस्कृती सादर केली जाते. या भागात जाणून घेऊया कठपुतळी कलेचा इतिहास, तिचे चार प्रमुख प्रकार आणि भारतीय लोकसंस्कृतीतील तिचे महत्त्व. पाहा, माहितीपूर्ण कार्यक्रम Knowledge Katta, फक्त आपलं नाशिकवर! आपलं नाशिक | आपला आवाज व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपलं नाशिक YouTube चॅनेल Subscribe करा. #KnowledgeKatta #कठपुतळी #कठपुतळीकला #भारतीयलोककला #AplaNashik