ऋतू बदलतो, हवामान बदलतं; पण आपल्या खाण्यापिण्याच्या आणि दैनंदिन जीवनातील सवयी मात्र तशाच राहतात. बदलत्या ऋतूनुसार आहारात आणि दिनचर्येत कोणते बदल करायला हवेत? कोणत्या सवयी टाळाव्यात आणि शरीराची काळजी कशी घ्यावी? ऋतुबदलानुसार योग्य आहार आणि जीवनशैली याविषयी जाणून घेऊया आपल्या खास कार्यक्रमात ‘आयुर्वेदावर बोलू काही’. पाहत राहा आरोग्यविषयक माहितीचा खास कार्यक्रम ‘आयुर्वेदावर बोलू काही’, फक्त आपलं नाशिक | आपला आवाज वर! चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन कार्यक्रमांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. #आयुर्वेदावरबोलूकाही #Ayurveda #Ritucharya #आयुर्वेद #AplaNashik
आयुर्वेदावर बोलू काही
ब्रेकिंग
आयुर्वेदावर बोलू काही | ऋतू बदलतो, पण आपल्या सवयी बदलत नाहीत! मग काय करायचं?
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
संबंधित बातम्या
आयुर्वेदावर बोलू काही
गर्भवती महिलांच्या टिफिनमध्ये काय असावं? | आयुर्वेदावर बोलू काही
आयुर्वेदावर बोलू काही
लहान मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यावं? | आयुर्वेदावर बोलू काही | Apla Nashik
आयुर्वेदावर बोलू काही
ऋतू बदलतो, पण सवयी बदलत नाहीत! आहार-विहारात कोणते बदल करावेत? | आयुर्वेदावर बोलू काही
आयुर्वेदावर बोलू काही
आयुर्वेदावर बोलू काही | ऋतू बदलतो, पण आपल्या सवयी बदलत नाहीत! मग काय करायचं?
आयुर्वेदावर बोलू काही
आरोग्याचे सोने: डॉ. विक्रांत जाधव यांच्यासोबत आयुर्वेद विशेष!


