ऋतू बदलतो, वातावरण बदलतं; पण आपल्या खाण्यापिण्याच्या आणि दैनंदिन जीवनातील सवयी मात्र तशाच राहतात! बदलत्या ऋतूनुसार आपल्या आहार-विहारात कोणते बदल करायला हवेत? जुन्याच सवयींचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो? आणि ऋतुबदलाच्या काळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी? ‘आयुर्वेदावर बोलू काही’ या विशेष भागात जाणून घेऊया ऋतुचर्या म्हणजे काय, आहाराच्या योग्य सवयी कोणत्या, झोप आणि व्यायामाचे महत्त्व काय आणि बदलत्या हवामानानुसार दिनचर्या कशी ठेवावी. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आरोग्यदायी जीवनशैली समजून घेण्यासाठी पाहा हा विशेष भाग. आरोग्य, आहार आणि आयुर्वेदविषयक उपयुक्त माहितीसाठी पाहत राहा आपलं नाशिक! आपलं नाशिक | आपला आवाज — बातमी २४ तास! अशाच विशेष कार्यक्रमांसाठी आपलं नाशिक YouTube चॅनल सबस्क्राइब करा. #आयुर्वेदावरबोलूकाही #ऋतुचर्या #ऋतुबदल #आयुर्वेद #आहारविहार #आरोग्य #Ayurveda #SeasonalHealth
आयुर्वेदावर बोलू काही
ब्रेकिंग
ऋतू बदलतो, पण सवयी बदलत नाहीत! आहार-विहारात कोणते बदल करावेत? | आयुर्वेदावर बोलू काही
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
संबंधित बातम्या
आयुर्वेदावर बोलू काही
लहान मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यावं? | आयुर्वेदावर बोलू काही | Apla Nashik
आयुर्वेदावर बोलू काही
ऋतू बदलतो, पण सवयी बदलत नाहीत! आहार-विहारात कोणते बदल करावेत? | आयुर्वेदावर बोलू काही
आयुर्वेदावर बोलू काही
आयुर्वेदावर बोलू काही | ऋतू बदलतो, पण आपल्या सवयी बदलत नाहीत! मग काय करायचं?
आयुर्वेदावर बोलू काही
आरोग्याचे सोने: डॉ. विक्रांत जाधव यांच्यासोबत आयुर्वेद विशेष!
आयुर्वेदावर बोलू काही
आहाराचे आरोग्यदायी पर्याय कोणते? | आयुर्वेदावर बोलू काही | Apla Nashik


