लहान मुलांच्या वाढीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी योग्य आहार महत्त्वाचा असतो. पण रोजच्या धावपळीत मुलांच्या टिफिनमध्ये नेमकं काय द्यावं, जे पौष्टिकही असेल आणि मुलं आवडीने खातील? टिफिनमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा? ऋतूनुसार आहारात कोणते बदल करावेत? मुलांच्या खाण्याच्या सवयी कशा विकसित कराव्यात? आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया ‘आयुर्वेदावर बोलू काही’ या विशेष कार्यक्रमात. #आयुर्वेदावरबोलूकाही #लहानमुलांचाटिफिन #बालआरोग्य #पौष्टिकआहार #AplaNashik