नवी मुंबईतील नेरुळ परिसरात डी. वाय. पाटील सर्व्हिस रोडवर महाकाय वृक्ष कोसळल्याची घटना घडली. या घटनेत तीन कार आणि एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. कटरच्या साहाय्याने कोसळलेले झाड हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू करण्यात आले. वृक्ष कोसळण्याचे नेमके कारण आणि जीवितहानीबाबतची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही.
महाराष्ट्र
ब्रेकिंग
नवी मुंबईच्या नेरुळमध्ये महाकाय वृक्ष कोसळला; तीन कार आणि दुचाकीचे नुकसान
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
महाराष्ट्र
नवी मुंबईच्या नेरुळमध्ये महाकाय वृक्ष कोसळला; तीन कार आणि दुचाकीचे नुकसान
महाराष्ट्र
सिंहस्थ कुंभमेळ्याची पहिली निमंत्रण पत्रिका देवदेवतांच्या चरणी
महाराष्ट्र
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक दुसऱ्यांदा विजयी; भाजपमधील बंडखोरीवर भाष्य
महाराष्ट्र
मुंबईत वंचित बहुजन आघाडीकडून ‘ज्ञानेश कुमार हटाव’ मोर्चाला सुरुवात
महाराष्ट्र
पनवेलच्या केवाळेत बंधाऱ्याचे बांधकाम सुरू; प्रीतम म्हात्रेंनी केली पाहणी


