नाशिकच्या द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता आहे.
उड्डाणपुलाचं काम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे.
३१ ऑगस्टपर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.
द्वारका चौक बंद करून सध्या वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
नाशिक-धुळे मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी काम वेगाने सुरू आहे.
वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी उड्डाणपुलावर विद्युत दिवे बसवण्याचं कामही सुरू आहे.
उड्डाणपुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
त्यामुळे द्वारका चौकातील वाहतुकीचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.
नाशिक शहर
ब्रेकिंग
द्वारका चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; ३१ ऑगस्टपर्यंत उड्डाणपूल सुरू होणार
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#द्वारका चौक वाहतूक कोंडी
संबंधित बातम्या
नाशिक शहर
नाशिकमध्ये २ हजार ६३३ निरक्षरांची साक्षरता चाचणी; २२१ परीक्षा केंद्रांवर आयोजन
नाशिक शहर
आरंभ कॉलेजजवळ महिलेची पर्स चोरीला; सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला दिशा
नाशिक शहर
नाशिकमध्ये ५०१ जणांच्या शंखनादानंतर गोदावरीची भव्य आरती
नाशिक शहर
उघड्यावर मद्यपान आणि टवाळखोरीविरोधात अंबड पोलिसांची धडक कारवाई
नाशिक शहर
कुंभमेळा ध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज! रामकुंडावरील तयारी अंतिम टप्प्यात


