आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त सौ. लीना बनसोड मॅडम यांची 'आपलं नाशिक'च्या विशेष मालिकेत घेतलेली ही खास मुलाखत. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभाग काय पावले उचलत आहे, यावर मॅडम यांनी साधला सविस्तर संवाद 📺 महाराष्ट्रातील ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा आपलं नाशिक | आपला आवाज! 🔔 चॅनेलला Subscribe करा आणि ताज्या बातम्यांसाठी Bell Icon दाबा. #leenaBansod #eenalbansodIAS #adivasivikasvibhag #vibhagtribal #development #commissioner #maharashtra #leenabansod #interview #aplanashik #ashiknavdurgashow #adivasiyouth ojna, #maharashtra #government #nashiknewsspecial #interview
नवरात्र विशेष
ब्रेकिंग
संघर्ष, सेवा आणि यश: आयुक्त लीना बनसोड यांच्याशी “नवदुर्गा” नवरात्री कार्यक्रम मधे विशेष मुलाखत.
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
संबंधित बातम्या
नवरात्र विशेष
संघर्ष, सेवा आणि यश: आयुक्त लीना बनसोड यांच्याशी “नवदुर्गा” नवरात्री कार्यक्रम मधे विशेष मुलाखत.
नवरात्र विशेष
निलांबिका माता, त्र्यंबकेश्वर परिसर | नाशिकची शक्ती भाग ९ | नवरात्र विशेष
नवरात्र विशेष
नाशिकची शक्ती | डोंगराळे येथील अंबिका माता | नवरात्रीचा जांभळा रंग
नवरात्र विशेष
पत्रकारिता बदलतेय की मूल्य हरवतायत? प्रा. प्राची पिसोळकर यांच्याशी खास संवाद | आपलं नाशिक
नवरात्र विशेष
गरबा-दांडियात छेडछाड पडेल महागात, महिला पोलिस उतरल्या मैदानात!


