नाशिकची पैठणी, प्रसिद्ध चिवडा, काळ्या मनुका आणि आदिवासी समुदायांनी तयार केलेली विविध उत्पादनं थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचं निमंत्रण दिलं. यावेळी नाशिकची सांस्कृतिक ओळख सांगणारा विशेष भेटवस्तू संचही सादर करण्यात आला. या संचात येवल्याची पैठणी, नाशिकचा चिवडा, काळ्या मनुका आणि ‘शबरी नॅचरल्स’ची आदिवासी उत्पादनं यांचा समावेश आहे. या उत्पादनांचं वैशिष्ट्य काय? आदिवासी कारागीर आणि स्थानिक उत्पादकांना याचा कसा फायदा होऊ शकतो? आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमंत्रणामागे काय आहे? जाणून घ्या या विशेष बातमीत. नाशिकच्या स्थानिक घडामोडी, संस्कृती, विकास आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी ‘आपलं नाशिक’ YouTube चॅनल Subscribe करा. आपलं नाशिक | आपला आवाज, बातमी २४ तास! #NashikNews #DroupadiMurmu #Paithani #NashikKumbhMela #AplaNashik
Short Explainer
ब्रेकिंग
राष्ट्रपतींना नाशिकची खास भेट! पैठणी, चिवडा अन् आदिवासी उत्पादनांची चर्चा
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
संबंधित बातम्या
Short Explainer
राष्ट्रपतींना नाशिकची खास भेट! पैठणी, चिवडा अन् आदिवासी उत्पादनांची चर्चा
Short Explainer
जिओ IPO ला विक्रमी प्रतिसाद! १०० मिनिटांत पूर्ण सबस्क्राइब; गुंतवणूकदारांची मोठी मागणी
Short Explainer
५०० कोटींचा वाद का पेटला? जरांगेंची ऑडिओ क्लिप, शिंदेंनी आरोप फेटाळले
Short Explainer
महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाची शक्यता! रायगड, रत्नागिरीसह कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
Short Explainer
टोमॅटोचे भाव आठवड्यात ६५% घसरले! नाशिकच्या शेतकऱ्यांना मोठा फटका?


